मेहनत का फल मीठा होता है...😎😍😉
@bbcnewsmarathi चे सर्व १०० #coronapodcast बघितले होते. ते खूप आवडले म्हणून त्यावर सविस्तर ब्लॉग लिहिला. आज त्याच ब्लॉगचा उल्लेख विनायक सर आणि आशिष सर यांनी त्यांच्या कारोना पॉडकास्टच्या १०२व्या भागाच्या शेवटी केला. पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. pic.twitter.com/59QHdxwt8A— अक्षय्यनामा✍️ (@Baisaneakshay) June 30, 2020