प्रेम असतं एक Competition…
तिने केलं Congratulations,
तेव्हाच झालं Attraction,
जणू टोचले Love injection
झालं हृद्याचं Submission…
तिच्यासोबत केलेलं Presentation,
होते जणू Celebration
तिच्यासोबाताचे क्षणही होते Meditation,
अजबच असतात ना ते Emotions
तिने केलेल्या Action चेच होते ते Reaction…
मित्रांनी दिलं Suggestion
नको घेउस तिचं Tension,
प्रेम असतं एक Competition
तुझं नाही तेवढं Qualification…
ती नाही देणार तुला Attention
मित्रा नको घेऊस तिचं Tension
कारण, प्रेम
असतं एक Competition
प्रेम असतं एक Competition…
-अक्षय बैसाणे.
No comments:
Post a Comment